मोदी सरकारने कितीही घाबरवण्याचा प्रयत्न केला,तरी आम्ही घाबरणार नाही
यापूर्वीही त्यांनी आमचे नेते राहुल गांधी यांनाही चौकशीसाठी बोलावले होते. मात्र आम्ही काँग्रेसचे कार्यकर्ते एवढच सांगतो कि दार के आगे जीत है. तुम जितना डराओ गे उत्तम ह्मा जोश से उठेंगे और इसका मुकाबला करेंगे .
मुंबई –काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांना ईडीची नोटीस आल्याने काँग्रेसकडून(Congress) देशभर आंदोलने करण्यात येत आहेत. जेंव्हापासून केंद्रात मोदी (central Government) सरकार आलेले आहे तेव्हापासून त्यांच्याकडून केंद्रीय तपास यंत्रणांचा गैरवापर करत दहशतीचे वातावरण निर्मण केले आहे. यातूनच त्यांनी काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांना ईडी (ED)कार्यालयात चौकशीसाठी बोलावले आहे. यापूर्वीही त्यांनी आमचे नेते राहुल गांधी यांनाही चौकशीसाठी बोलावले होते. मात्र आम्ही काँग्रेसचे कार्यकर्ते एवढच सांगतो कि दार के आगे जीत है. तुम जितना डराओ गे उत्तम ह्मा जोश से उठेंगे और इसका मुकाबला करेंगे . मोदी सरकारने कितीही घाबरवाण्याचा प्रयत्न केला तरी आम्ही घाबरणारा नसल्याचेमत आंदोलकांनी व्यक्त केले आहे
Published on: Jul 21, 2022 05:42 PM