शिवसेनेत कुणीही गद्दार नाही- मुख्यमंत्री ठाकरे
शिवनेच्या 56 व्या वर्धापन (56th Anniversary of Shivsena) दिनानिमित्य कार्यकर्त्यांना आणि नेत्यांना आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Cm Uddhav Thackrey) यांनी संबोधित केले. राज्यसभा निवडणुकीत जे झाले ते विधानपरिषद निवडणुकीत होणार नाही अशी खात्री असल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले. याशिवाय राज्यसभा निवडणुकीत शिवसेनेचे एकही मत फुटले नसल्याचा दावा यावेळी त्यांनी केला. पण कुठल्या सदस्यांनी काय काय कलाकारी […]
शिवनेच्या 56 व्या वर्धापन (56th Anniversary of Shivsena) दिनानिमित्य कार्यकर्त्यांना आणि नेत्यांना आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Cm Uddhav Thackrey) यांनी संबोधित केले. राज्यसभा निवडणुकीत जे झाले ते विधानपरिषद निवडणुकीत होणार नाही अशी खात्री असल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले. याशिवाय राज्यसभा निवडणुकीत शिवसेनेचे एकही मत फुटले नसल्याचा दावा यावेळी त्यांनी केला. पण कुठल्या सदस्यांनी काय काय कलाकारी केली याची कल्पना असल्याचेही ते म्हणाले. विधानपरिषद निवडणुकीत फाटाफुटी होणार नाही याची मला खात्री असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. शिवसेनेमध्ये गद्दार मनाचा कुणीही राहिला नसून बाळासाहे ठाकरे यांच्या वक्तव्याचा त्यांनी यावेळी दाखल दिला. कितीही फाटाफुटीचे राजकारण झाले तरी शिवसेना पुन्हा ताकतीने उभी राहिल्याचे मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले.
Published on: Jun 19, 2022 03:15 PM