Nana Patole | नाना पटोलेंकडून स्वबळाची भाषा, मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री नाराज?

Nana Patole | नाना पटोलेंकडून स्वबळाची भाषा, मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री नाराज?

| Updated on: Jun 22, 2021 | 8:31 PM

पटोलेंवर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री नाराज असल्याची माहिती. खासगीत नाराजी व्यक्त केल्याची सूत्रांची माहिती. (CM uddhav thackarey and deputy cm ajit pawar angry on congress leader nana patole)

मुंबई : नाना पटोलेंकडून स्वबळाची भाषा. पटोलेंवर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री नाराज असल्याची माहिती. खासगीत नाराजी व्यक्त केल्याची सूत्रांची माहिती.

Jaykumar Gore | सरकार अधिवेशनापासून पळ काढतंय, भाजप आमदार जयकुमार गोरे यांची टीका
Chitra Wagh | OBC आरक्षण रद्द होण्यास राज्य सरकार जबाबदार – चित्रा वाघ