Rajesh Tope | आता होम आयसोलेशन बंद, कोविड सेंटरमध्येच व्हावं लागणार भरती; आरोग्यमंत्री राजेश टोपे

Rajesh Tope | आता होम आयसोलेशन बंद, कोविड सेंटरमध्येच व्हावं लागणार भरती; आरोग्यमंत्री राजेश टोपे

| Updated on: May 25, 2021 | 3:54 PM

आता कोरोना रुग्णांसाठी होम आयसोलेशन हा पर्याय बंद करण्यात आला आहे. त्यामुळे आता कोविड सेंटरमध्येच भरती व्हावं लागणार अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे.

Yaas Cyclone जास्त तुफानी, Maharshtra ला वादळापासून किती धोका?
Mahafast | दहावीच्या परीक्षासंदर्भात राज्य सरकार लवकरच जीआर काढणार