जगातील 50 टक्के कोरोनाग्रस्त रुग्ण भारतात, ओमॅग संस्थेचा चिंताजनक अहवाल

जगातील 50 टक्के कोरोनाग्रस्त रुग्ण भारतात, ‘ओमॅग’ संस्थेचा चिंताजनक अहवाल

| Updated on: May 03, 2021 | 9:03 AM

जगातील 50 टक्के कोरोनाग्रस्त रुग्ण भारतात असून तीस टक्के कोरोनाबळी देशात आहे, असा चिंताजनक अहवाल 'ओमॅग' संस्थेने दिला आहे. प्रति दशलक्ष संसर्गात महाराष्ट्र सातव्या क्रमांकावर आहे

सुपरफास्ट 100 न्यूज | SuperFast 100 News | 8 AM | 3 May 2021
मोदी-शहांना पराभूत करता येतं, ममता बॅनर्जी यांनी हे दाखवून दिलं : सामना