तुळजाभवानी मंदिरात भवानी तलवार अलंकार पूजा

| Updated on: Feb 19, 2022 | 12:16 PM

छत्रपती शिवाजी महाराज (Shivaji Maharaj) यांच्या जयंती निमित्त महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी (tuljabhavani) देवीचा भवानी तलवार विशेष अलंकार पूजा करण्यात आली . 

छत्रपती शिवाजी महाराज (Shivaji Maharaj) यांच्या जयंती निमित्त महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी (tuljabhavani) देवीचा भवानी तलवार विशेष अलंकार पूजा करण्यात आली .  छत्रपती शिवाजी महाराज यांना तुळजाभवानीने स्वराज्य स्थापनेसाठी भवानी तलवार (Bhanvani Talwar) दिली होती तो देखावा व सोहळा आज तुळजाभवानी देवीच्या मंदिरात करण्यात आला. यावेळी तुळजाभवानी देवीला शिवकालीन अलंकार घालण्यात आले. तुळजाभवानीचा गाभरा भगव्या वस्त्राने व झेंड्याने सजविण्यात आला होता.
Published on: Feb 19, 2022 12:16 PM
चलो हात मिलाओ, ही आमची भूमिका, मुख्यमंत्र्यांच्या आवाहनाला आव्हाडांचं उत्तर
जुहूच्या घरात एक इंचाचंही बेकायदा बांधकाम नाही