पुन्हा एकदा भिर्र, महिलेच्या हाती बैलगाडीचा कासरा आणि बघ्यांची एकच गर्दी
भंडारा : सुप्रीम कोर्टाच्या परवानगीनंतर महाराष्ट्रात पुन्हा एकदा बैलगाडा शर्यत सुरु झाली आहे. ठिकठिकाणी बैलगाडा शर्यतीचे आयोजन करण्यात येत आहे. भंडारा येथेही बैलगाडा शर्यत आयोजित करण्यात आली होती. या शर्यतीत एका महिलेने बैलगाडीचा कासरा हाती घेतला, भिर्रर्रर्र करत त्या महिलेने आरोळी ठोकली. बैल उधळले आणि एकच हाकारा सुरु झाला. ही शर्यत पाहण्यासाठी बघ्यांची एकाच गर्दी […]
भंडारा : सुप्रीम कोर्टाच्या परवानगीनंतर महाराष्ट्रात पुन्हा एकदा बैलगाडा शर्यत सुरु झाली आहे. ठिकठिकाणी बैलगाडा शर्यतीचे आयोजन करण्यात येत आहे. भंडारा येथेही बैलगाडा शर्यत आयोजित करण्यात आली होती. या शर्यतीत एका महिलेने बैलगाडीचा कासरा हाती घेतला, भिर्रर्रर्र करत त्या महिलेने आरोळी ठोकली. बैल उधळले आणि एकच हाकारा सुरु झाला. ही शर्यत पाहण्यासाठी बघ्यांची एकाच गर्दी उसळली होती. पहाता पहाता त्या महिलेने ही शर्यत पार केली आणि पाहणाऱ्यांनी त्या महिलेचे कौतुक केले.
Published on: Feb 09, 2023 10:22 AM