Mumbai | मंत्रालयात बॉम्ब ठेवल्याच्या ईमेलमुळे खळबळ, पुणे पोलिसांकडून ईमेल पाठवल्याबद्दल आरोपीला अटक

| Updated on: Jun 22, 2021 | 10:00 AM

मंत्रालयात बॉम्ब ठेवल्याच्या धमकीचा ईमेल पाठवल्या प्रकरणी आरोपी शैलेश शिंदे यांना अटक करण्यात आली आहे.

मंत्रालयात बॉम्ब ठेवल्याच्या धमकीचा ईमेल पाठवल्या प्रकरणी आरोपी शैलेश शिंदे यांना अटक करण्यात आली आहे. पुण्यातील मुंढवा पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर मुंबईतील मरीन ड्राईव्ह पोलिस पुढील कारवाई करत आहेत. मुलांचे शैक्षणिक वर्ष हॅचिंग शाळेने (Hutchings School) वाया घालवले, आम्हाला न्याय मिळत नाही, असा दावा आरोपी शैलेश शिंदेंसोबतचे पालक संतोष पोलकमवार यांनी केला आहे. (One arrested Mumbai Mantralaya bomb scare fake threats via email parents accusations on Pune’s Hutchings School)

Published on: Jun 22, 2021 10:00 AM
Breaking | केंद्राप्रमाणे आम्हालाही जोखीम भत्ता द्या, मुंबईत जेजे रुग्णालयात नर्सचं आंदोलन
काँग्रेस-राष्ट्रवादी पक्ष मजबूत करतायत, सेना कमजोर पडतेय : चंद्रशेखर बावनकुळे