सिन्नर घोटी महामार्गावर कारचा भीषण अपघात, अपघातात एक ठार

| Updated on: May 29, 2022 | 9:17 AM

सिन्नर घोटी महामार्गावर मालवाहू ट्रक आणि चारचाकीचा भीषण अपघात घडल्याची घटना समोर आली आहे. अपघातात चालकाचा जागीच मृत्यू झाला आहे.

नाशिक :  सिन्नर घोटी महामार्गावर मालवाहू ट्रक आणि चारचाकीचा भीषण अपघात घडल्याची घटना समोर आली आहे. अपघातात चालकाचा जागीच मृत्यू झाला आहे. भाऊसाहेब शांताराम टोचे असे मृत व्यक्तीचे नाव आहे. भाऊसाहेब हे आपल्या भाचीच्या लग्नावरून घरी परतत होते. घरी परतत असताना हा अपघात झाला. अपघातात त्यांचा जागीच मृत्यू झाला आहे.

 

 

Published on: May 29, 2022 09:17 AM
Special Report | अंजनीच्या सुताचा जन्म कुठे? किष्किंधा की अंजनेरी?-TV9
कर्नाटकात पुन्हा हिजाब वाद; विद्यार्थीनींना हिजाब घालून वर्गात जाण्यास रोखले