Onion Export Duty : कांदा निर्यात शुल्क रद्द, पण अंमलबजावणी कधी?

Onion Export Duty : कांदा निर्यात शुल्क रद्द, पण अंमलबजावणी कधी?

| Updated on: Apr 01, 2025 | 7:28 PM

कांदा निर्यात शुल्क रद्द करण्यात आला आहे. मात्र या निर्णयाची अद्याप अंमलबजावणी झालेली नाही. त्यामुळे शेतकरी संभ्रमात आहेत.

कांदा निर्यात शुल्क रद्द करण्यात आला आहे. मात्र या निर्णयाची अद्याप अंमलबजावणी झालेली नाही. अधिसूचना आपलोड न झाल्याने कांद्याचा माल जेएनपीटीवर अद्याप पडून आहे. अधिसूचना आपलोड न झाल्याने सध्या या अडचणी येत आहेत. त्यामुळे नाशिकच्या कांदा बाजारसमितीमध्ये शेतकरी संभ्रमात आहे. 1 एप्रिल पासून निर्यात शुल्क रद्द करण्यात येईल असं प्रशासनाने सांगितलं होतं. मात्र अजूनही तशी अधिसूचना आपलोड करण्यात आलेली नाही त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये संभ्रम तयार झाला आहे.

Published on: Apr 01, 2025 07:27 PM
Walmik Karad : बीड कारागृहात उरली फक्त कराड गँग; आठवले आणि गीते गँगचे पोलिसांवर गंभीर आरोप
Unseasonal Rain : राज्यात अवकाळी पावसाची हजेरी, शेती पिकांचं नुकसान