डोंबिलीतून धक्कादायक घटना समोर आली आहे. आयडीबीआय बँकेच्या खात्यातून तब्बल 30 ग्राहकांचे पैसे गहाळ झाल्याची घटना घडली आहे. या संपूर्ण प्रकरणावर बँक प्रशासन काही बोलण्यास तयार नाही. याप्रकरणी सध्या डोंबिवली पोलिसांचा तपास सुरु आहे. (Online fraud with 30 IDBI Bank account holders in dombivali thane)