Breaking | संजय राऊतांच्या टीकेला विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांचं प्रत्युत्तर

Breaking | संजय राऊतांच्या टीकेला विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांचं प्रत्युत्तर

| Updated on: May 24, 2021 | 5:32 PM

राऊतांची राज्यपालांविरोधातील टीका म्हणजे निव्वळ पोरखेळ आहे. त्याला काय उत्तर द्यायचं?, अशा शब्दात देवेंद्र फडणवीस यांनी राऊत यांचा समाचार घेतला आहे. (Opposition leader Devendra Fadnavis responds to Sanjay Raut's criticism)

नागपूर: विधान परिषदेच्या सदस्यांच्या नियुक्तीवरून शिवसेना नेते संजय राऊत यांनी राज्यपालांवर टीका केली होती. त्यावरून विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राऊत यांना फटकारले आहे. राऊतांची राज्यपालांविरोधातील टीका म्हणजे निव्वळ पोरखेळ आहे. त्याला काय उत्तर द्यायचं?, अशा शब्दात देवेंद्र फडणवीस यांनी राऊत यांचा समाचार घेतला आहे.

Sambhaji Raje | मराठा समाजाची दिशाभूल करू नये, मराठा आरक्षणप्रश्नी संभाजीराजे आक्रमक
Breaking | 12 वी परीक्षेसाठी CBSE चा नवा पॅटर्न?