Pravin Darekar | आज देशाचे पंतप्रधानच ओबीसी आहेत, याहून मोठा सन्मान काय असेल? दरेकरांचा सवाल
आज देशाचे पंतप्रधानच ओबीसी आहेत. याहून मोठा सन्मान काय असेल, असे वक्तव्य विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी केले आहे.
मुंबई : एकनाथ खडसे यांच्याकडे दहा खाती दिली होती. पंकजा मुंडे यांना महत्वाचं ग्रामीण विकासाच खातं होतं. आजही त्या नेतृत्व करत आहेत. आज देशाचे पंतप्रधानच ओबीसी आहेत. याहून मोठा सन्मान काय असेल, असे वक्तव्य विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी केले आहे.