कोकणात पुढील तीन दिवस ऑरेंज अलर्ट ; मुसळधार पावसाची शक्यता

| Updated on: Sep 08, 2022 | 10:35 AM

गेले काही दिवस पावसाने दडी मारली होती, मात्र आता पुन्हा एकदा दमदार पावसाला सुरुवात झाली आहे. कोकण आणि मराठवाड्यात यापूर्वीच मुसळधार पावसाचा अंदाज हवामान खात्याकडून वर्तवण्यात आला होता.

गेले काही दिवस पावसाने दडी मारली होती, मात्र आता पुन्हा एकदा दमदार पावसाला सुरुवात झाली आहे. कोकण आणि मराठवाड्यात यापूर्वीच मुसळधार पावसाचा अंदाज हवामान खात्याकडून वर्तवण्यात आला होता. त्यानुसार पावसाला सुरुवात झाली आहे. कोकणात पुढील तीन दिवस ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला असून, नदी काठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

Published on: Sep 08, 2022 10:35 AM
Video: नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने मदत देण्याचे मुख्यमंत्र्यांचे आदेश
अमरावतीत शिवसेनेला मोठा धक्का; जिल्हाप्रमुख राजेश वानखडे भाजपमध्ये प्रवेश करणार