अहमदनगरमधील साईबाबा संस्थानच्या तिजोरीत 3 कोटींच्या बाद नोटा

| Updated on: Feb 04, 2022 | 11:00 AM

साईबाबा (Sai Baba) संस्थानच्या तिजोरीत तीन कोटींच्या बाद नोटा (Note). दानपेटीत गुप्तदानाच्या‌ माध्यमातून आजही बाद नोटांचा ओघ.

साईबाबा (Sai Baba) संस्थानच्या तिजोरीत तीन कोटींच्या बाद नोटा (Note). दानपेटीत गुप्तदानाच्या‌ माध्यमातून आजही बाद नोटांचा ओघ.नोटबंदीच्या पाच वर्षानंतरही भाविकांकडून (Devotee) बाद नोटांचे दान करण्यात आल्या आहेत. बाद नोटांची साईबाबा संस्थानकडुन ठेवली जातेय नोंद. बाद नोटा बँका ‌स्विकारत नसल्याने संस्थानला सांभाळण्याची वेळ. केंद्रीय अर्थमंत्रालयाकडे संस्थानकडुन पाठपुरावा केली.  लवकरच रिझर्व्ह बँकेकडून तोडगा निघेल अशी आशा आहे.

Published on: Feb 04, 2022 11:00 AM
माघी गणेशोत्सवानिमित्त दगडूशेठ हलवाई गणपती मंदिराला आकर्षक सजावट
चंद्रपुरात संत कोंड्या महाराज धाबा यात्रा, भक्तांची अग्निपरीक्षा घेणारा सोहळा