डोळे संसंर्ग साथीचा उद्रेक! राज्यात एक लाख 87 हजार रुग्ण

| Updated on: Aug 06, 2023 | 9:59 AM

अनेक जिल्ह्यातील कानोकोपऱ्यात विद्यार्थ्यांसह मोठ्यांनाही डोळे येण्याच्या साथीने ग्रासले आहे. तर राज्यात या संसर्गाचा उद्रेक होताना दिसत असून राज्यात आतापर्यंत एक लाख 87 हजार रुग्ण आढळल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली आहे.

पुणे, 06 ऑगस्ट 2013 | राज्याच्या अनेक जिल्ह्यात सध्या डोळ्यांचा संसर्ग होताना दिसत आहे. अनेक जिल्ह्यातील कानोकोपऱ्यात विद्यार्थ्यांसह मोठ्यांनाही डोळे येण्याच्या साथीने ग्रासले आहे. तर राज्यात या संसर्गाचा उद्रेक होताना दिसत असून राज्यात आतापर्यंत एक लाख 87 हजार रुग्ण आढळल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली आहे. तर या उद्रेकात बुलढाणा पहिल्या क्रमांकावर असून येथे 30 हजार 592 रुग्ण रूग्ण आढळले आहेत. त्यापाठोपाठ जळगाव, अमरावती आणि पुण्यात या आजाराने धुमाकूळ घातला आहे. या संसर्गामुळे जळगाव जिल्ह्यात 12 हजार, अमरावतीत 10 हजार आणि पुण्यात 10 हजारहून अधिक रूग्ण झाले आहेत. तर सध्या वातावरणामुळे या रूग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होताना दिसत आहे.

Published on: Aug 06, 2023 09:59 AM
‘…खरंच गरज आहे का?’, रोहित पवार यांनी सरकारच्या ७ महिन्यातील जाहिरातींच्या खर्चाचा मांडला हिशोब, एका दिवसाला किती?
पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांना जेल, काय आहे तोषखाना प्रकरण? जाणून घ्या सविस्तर