ऑक्सिजन वाहनं थांबवू नका, राज्यातील सर्व टोलनाक्यांना निर्देश

ऑक्सिजन वाहनं थांबवू नका, राज्यातील सर्व टोलनाक्यांना निर्देश

| Updated on: Apr 20, 2021 | 9:01 AM

ऑक्सिजनची वाहतूक करणाऱ्या वाहनाला टोलनाक्यांसह कुठेही अडवण्यात येऊ नये. त्या वाहनास टोल आकारला जाणार नाही, अशा आशयाचे निर्देश देण्यात आले आहेत.

सुपरफास्ट 100 न्यूज | 100 SuperFast News | 8 AM | 20 April 2021
साताऱ्यातील प्रियंका मोहितेकडून अन्नपूर्णा-1 शिखर सर, पहिली भारतीय महिला ठरण्याचा मान