Corona Update | आज राज्यात ऑक्सिजन एक्स्प्रेस पोहोचणार
विशाखापट्टणमहून महाराष्ट्रात ऑक्सिजन एक्प्रेस दाखल होणार आहे. (Oxygen Express will reach the state today)
मुंबई : राज्यात आज ऑक्सिजन एक्प्रेस पोहचणार आहे. पहिली ऑक्सिजन एक्प्रेस नागपुरात येणार आहे. विशाखापट्टणमहून महाराष्ट्रात ऑक्सिजन एक्प्रेस दाखल होणार आहे.