PM Narendra Modi : पाच टप्प्यात पूर्ण होणार पालखी मार्गाचे काम- पंतप्रधान नरेंद्र मोदी

| Updated on: Jun 14, 2022 | 4:56 PM

संत तुकाराम महाराज पालखी मार्गाचे काम तीन टप्प्यात पूर्ण केले जाणार आहे. या सर्व टप्प्यामध्ये 350  किमी महामार्गाची निर्मिती करण्यात येईल. या सगळ्यावर ११ हजार कोटीरूपये खर्च केले जाणार आहेत.

देहू – पंतप्रधान नरेंद्र मोदी(PM Narendra Modi)  यांच्याहस्ते श्री क्षेत्र देहूतील संत तुकाराम महाराजांच्या शिळा मंदिराचा लोकार्पण सोहळा संपन्न झाला. यावेळी बोलताना मोदी म्हणाले पालखी मार्गाचा (Palkhi marg) काम पाच टप्प्यात होणार आहे.  संत तुकाराम महाराज पालखी मार्गाचे काम तीन टप्प्यात पूर्ण केले जाणार आहे. या सर्व टप्प्यामध्ये 350  किमी महामार्गाची निर्मिती करण्यात येईल. या सगळ्यावर ११ हजार कोटीरूपये खर्च केले जाणार आहेत. यामुळे त्या क्षेत्रातील या विकासालाही(Development) गती मिळणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

 

 

Published on: Jun 14, 2022 04:56 PM
Prime Minister Narendra Modi: नरेंद्र मोदी देहूत आलेले पहिले भारतीय पंतप्रधान
Anil Bonde | ‘संतांच्या दारी राष्ट्रवादीनं राजकारण करु नये’-tv9