पिंपरीतील राष्ट्रवादीचे आमदार अण्णा बनसोडेंच्या मुलाला अटक, रत्नागिरीतील पावसमधून घेतलं ताब्यात
Sidharth Bansode

पिंपरीतील राष्ट्रवादीचे आमदार अण्णा बनसोडेंच्या मुलाला अटक, रत्नागिरीतील पावसमधून घेतलं ताब्यात

| Updated on: May 27, 2021 | 3:42 PM

पिंपरीतील राष्ट्रवादीचे आमदार अण्णा बनसोडेंच्या मुलाला अटक, रत्नागिरीतील पावसमधून घेतलं ताब्यात

पिंपरी चिंचवड : पिंपरी विधानसभेतील राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अण्णा बनसोडे (Anna Bansode) यांच्या मुलाला अखेर अटक करण्यात आली आहे. सिद्धार्थ बनसोडे (Siddharth Bansode) याला रत्नागिरीतील पावसमधून बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. तानाजी पवार यांच्या कंपनीतील कर्मचाऱ्याला मारहाण आणि हत्येचा प्रयत्न केल्या प्रकरणी सिद्धार्थ बनसोडेवर गुन्हा दाखल करण्यात आला होता.

Raj Thackeray | सगळी मदत करु, काळजी करु नका – राज ठाकरेंचा फोनवरुन शिक्षिका सुमन रणदिवे दिलासा
मराठा आरक्षणप्रश्नी शरद पवार यांनी पुढाकार घ्यावा: खासदार संभाजीराजे