राहुल कलाटेंच्या बंडखोरीनंतर नाना काटे यांच्या विजयासाठी मविआने कंबर कसली; प्रमुख नेत्यांची जाहीर सभा

| Updated on: Feb 13, 2023 | 1:06 PM

भाजप नेते लक्ष्मण जगताप यांच्या निधनानंतर पिंपरी चिंचवड मतदारसंघात पोटनिवडणूक होतेय. नाना काटे यांच्या प्रचारासाठी महाविकास आघाडीची आज सभा होतेय. पाहा...

पिंपरी चिंचवड : भाजप नेते लक्ष्मण जगताप यांच्या निधनानंतर पिंपरी चिंचवड मतदारसंघात पोटनिवडणूक होतेय. या निवडणुकीत महाविकास आघाडीकडून राष्ट्रवादीचे नेते नाना काटे हे उमेदवार आहेत. नाना काटे यांच्या प्रचारासाठी आज सभा होतेय. यात शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी तिन्ही पक्षाचे नेते उपस्थित आहेत. अजित पवार, नाना पटोले आणि आदित्य ठाकरे आज या प्रचारसभेला संबोधित करत आहेत. राहुल कलाटेंच्या बंडखोरीनंतर आदित्य ठाकरे पहिल्यांदाच चिंचवड मतदारसंघात आले आहेत. त्यामुळे या प्रचारसभेकडे सर्वांचंच लागलं आहे.

Published on: Feb 13, 2023 01:06 PM
पुण्यातील गुगलचं ऑफिस बॉम्बने उडवून देण्याची धमकी; कारण वाचून थक्क व्हाल…
वर्षापूर्वीचे प्रकरण, नगरसेवक किरण लांडगे यांना अटक, शिंदे गटावर काय आरोप ?