पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आज बेळगावमध्ये आज रोडशो; स्थानिकांकडून पुष्पवृष्टी
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आज बेळगावमध्ये आज रोडशो होत आहे. राणी चन्नम्मा चौकातून रोड शोला होणार सुरुवात झाली आहे. पाहा व्हीडिओ...
बेळगाव : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आज बेळगावमध्ये आज रोडशो होत आहे. राणी चन्नम्मा चौकातून रोड शोला होणार सुरुवात झाली आहे. दहा किलोमीटरचा हा रोडशो असणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींची झलक पाहण्यासाठी नागरिक तासभर आधीच चनम्मा चौकात लोक जमले आहेत. कर्नाटक विधानसभा निवडणुकीआधी नरेंद्र मोदींचा बेळगाव दौरा होत आहे. आज संध्याकाळी त्यांची जाहीर सभा होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी सीमावादावर भाष्य करणार का? याकडे सर्वाचं लक्ष लागलंय. पंतप्रधान नरेंद्र मोदींवर लोकांकडून पुष्पवृष्टी करण्यात येत आहे.
Published on: Feb 27, 2023 03:36 PM