कमळ, चिखल अन् विरोधकांचा गोंधळ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं राज्यसभेत भाषण
संसदेचं अधिवेशन सध्या सुरु आहे. या अधिवेशन काळात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज राज्यसभेत विविध मुद्द्यांवर भाष्य केलं. त्यावेळी गोंधळ पाहायला मिळालं...
नवी दिल्ली : संसदेचं अधिवेशन सध्या सुरु आहे. या अधिवेशन काळात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज राज्यसभेत विविध मुद्द्यांवर भाष्य केलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी बोलायला उभे राहिले तेव्हा विरोधकांनी गोंधळ सुरु केला. सरकारच्या विरोधात घोषणाबाजी केली. पंतप्रधान मोदी यांनी विविध मुद्द्यांवर भाष्य केलं. “जेवढा चिखल फेकाल कमळ तेवढंच चांगलं फुलेल. कमळ फुलवण्यात विरोधकांचं मोठं योगदान आहे. मागच्या 60 वर्षात काँग्रेसने खड्डेच खड्डे केले होते”, असं पंतप्रधान मोदी म्हणाले. यावेळी सभागृहात गोंधळ पाहायला मिळाला.
Published on: Feb 09, 2023 02:46 PM