Special Report | पंतप्रधान नरेंद्र मोदी बुधवारी मुंबईत? मोदी-मुख्यमंत्री भेटणार?
पंतप्रधान नरेंद्र मोदी बुधवारी (18 मे) मुंबईत येण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि पंतप्रधान मोदी भेटतील, असं म्हटलं जात आहे. यावेळी दोघांमध्ये मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरुन चर्चा होण्याची शक्यता आहे.