महिला डॉक्टरची सोनसाखळी चोरल्याची घटना, पोलिसांचा शोध सुरू

| Updated on: Jun 07, 2022 | 9:31 AM

अंबरनाथ मधल्या एका महिला डॉक्टरची सोनसाखळी चोरल्याची घटना नुकतीच उघडकीस आली आहे. दुपारच्या सुमारास महिला रस्त्यावर चालत निघालेली होती. त्यावेळी मागून त्यांचा पाठलाग करीत आलेल्या बाईकस्वाराने त्यांच्या गळ्यातील सोनसाखळी खेचली.

अंबरनाथ मधल्या एका महिला डॉक्टरची सोनसाखळी चोरल्याची घटना नुकतीच उघडकीस आली आहे. दुपारच्या सुमारास महिला रस्त्यावर चालत निघालेली होती. त्यावेळी मागून त्यांचा पाठलाग करीत आलेल्या बाईकस्वाराने त्यांच्या गळ्यातील सोनसाखळी खेचली. त्यावेळी तिथं कुणीही नव्हतं असं माहिती मिळाली आहे. सोनसाखळी खेचल्यानंतर बाईल चालकाने तिथून पोबारा केला. ही घटना तिथल्या एका सीसीटीव्हीत कैद झाली आहे. तसेच आरोपी तिथल्या सीसीटिव्ही पुर्णपणे दिसत आहे. त्यामुळे पोलिसांनी त्याचा शोध घ्यायला सुरूवात केली आहे.

Published on: Jun 07, 2022 09:29 AM
मुख्यमंत्र्यांनी गोपीचंद पडळकरांची आमदारकी रद्द करावी; Sachin Kharat यांची मागणी
Sonia Gandhi यांच्यासह 23 जणांना प्रक्षोभक वक्तव्याप्रकरणी कोर्टाची नोटीस