Maratha Reservation | राजे शिळेपणा घालवा, पुढाकार घ्या; प्रकाश आंबेडकरांची संभाजीराजेंना साथ

Maratha Reservation | राजे शिळेपणा घालवा, पुढाकार घ्या; प्रकाश आंबेडकरांची संभाजीराजेंना साथ

| Updated on: May 29, 2021 | 8:42 PM

महाराष्ट्राच्या राजकारणात शिळेपणा, संभाजीराजे पुढाकार घ्या, प्रकाश आंबेडकरांनी पाठ थोपटली; मराठा आरक्षणाचा मार्ग सांगितला!

मराठा आरक्षणाचा प्रश्न सोडवण्यासाठी कोर्टात पुनर्विचार याचिका दाखल करणं हा एक मार्ग आहे. ही याचिका फेटाळल्यानंतर दुसरी याचिका करता येते. हा एक मार्ग आहे. पण सत्तेशिवाय मराठा आरक्षणाचा प्रश्न सुटणार नाही, असं सांगतानाच राजसत्तेसाठी खासदार संभाजी छत्रपती यांनी पुढाकार घ्यावा, असं आवाहन वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी केलं. त्यामुळे राज्यात पुन्हा शिवशक्ती-भीमशक्तीच्या चर्चांनी जोर धरला आहे

 

Published on: May 29, 2021 08:42 PM
Fast News | दिवसभरातील महत्वाच्या बातम्या | 7.30 PM | 29 May 2021
Chhagan Bhujbal Uncut PC | कडक लॉकडाऊनचा नाशिकला फायदा झाला : छगन भुजबळ