मी माझा मालक, कुणाचा गुलाम नाही; भाजपसोबतच्या युतीवर प्रकाश आंबेडकर यांची रोकठोक प्रतिक्रिया

| Updated on: Jan 28, 2023 | 11:13 AM

प्रकाश आंबेडकर यांनी टीव्ही 9 मराठीशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी भाजपसोबतच्या युतीवर भाष्य केलंय. पाहा व्हीडिओ...

मुंबई : मी माझा मालक आहे. मी कुणाचा गुलाम नाही. मला भाजपसोबत जायचं असेल तर मला कोण थांबवणार आहे? राज्यातील कोणत्या नेत्यामध्ये हिंमत आहे?, असं प्रकाश आंबेडकर म्हणालेत. शिवसेना ठाकरे गट आणि वंचित यांची आघाडी झाल्यानंतर प्रकाश आंबेडकर यांनी टीव्ही 9 मराठीशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी भाजपसोबतच्या युतीवर भाष्य केलंय. पाहा संपूर्ण व्हीडिओ…

Published on: Jan 28, 2023 11:13 AM
सी व्होटर सर्व्हेवर शरद पवार यांचे भाष्य; म्हणाले, बहुमताचा आकडा सत्ताधारी पक्षासोबत…
पंतप्रधान नरेंद्र मोदी पुन्हा एकदा मुंबईत? कधी आणि केव्हा, काय आहे कारण?