‘राष्ट्रवादीत हालचाली सुरु, मविआ फुटणार’, प्रकाश आंबेडकर म्हणतात…

| Updated on: Aug 01, 2023 | 11:28 AM

एकीकडे लोकसभा निवडणुकीसाठी मविआमध्ये जागावाटपाच्या चर्चा सुरु असल्याची बातमी येत आहे तर दुसरकरी मविआ फुटीच्या चर्चा रंगू लागल्या आहेत. आता तर महाराष्ट्रातल्या एका मोठ्या नेत्याने 'मविआ फुटायला सुरुवात झाली आहे', असा दावा केला आहे.

मुंबई:  एकीकडे लोकसभा निवडणुकीसाठी मविआमध्ये जागावाटपाची चर्चा सुरु आहे, तर दुसरकरी मविआ फुटीच्या चर्चा रंगू लागल्या आहेत. आता तर महाराष्ट्रातल्या एका मोठ्या नेत्याने ‘मविआ फुटायला सुरुवात झाली आहे’, असा दावा केला आहे. वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी मविआ फुटायला सुरुवात झाल्याचे विधान केले आहे. ‘काँग्रेसने आधीच जाहीर केलं आहे की आम्ही मुबंई महापालिकेत स्वतंत्र्य लढणार आहोत. नाना पटोले यांचं हे वक्तव्य महत्वाचं आहे. त्यामुळे महाविकास आघाडी फुटायला सुरुवात झाली’, असे ते म्हणाले.

Published on: May 18, 2023 11:39 AM
ग्रामपंचायतची सर्वसाधारण सभेत खुर्च्या फेकून हाणामारी, राड्याचे व्हीडिओ व्हायरल; एकाच्या डोक्याला गंभीर दुखापत
जळगावात भाकरी फिरताच पक्षातून बडतर्फ केलेल्या नेत्यानं दिलं थेट चॅलेज? म्हणाला, ‘दूध का दूध, पाणी का पाणी’…