आमची युती फक्त ठाकरेगटासोबत…; प्रकाश आंबेडकर स्पष्ट बोलले
शिवसेना ठाकरे गट आणि वंचितची आघाडी झाली आहे. त्यावर प्रकाश आंबेडकर यांनी यावर आज टीव्ही 9 मराठीशी बोलताना प्रतिक्रिया दिली आहे. पाहा..
शिवसेना ठाकरे गट आणि वंचितची आघाडी झाली आहे. उद्धव ठाकरे आणि प्रकाश आंबेडकर यांनी या युतीची घोषणा केली आहे. त्यावरून बऱ्याच प्रतिक्रिया येत आहेत. आमच्यापर्यंत अद्याप प्रस्ताप आलेला नाही. तसा प्रस्ताव आल्यास आम्ही त्यांचा विचार करू, अशी भूमिका काँग्रेस आणि राष्ट्रवादीने दिली आहे. प्रकाश आंबेडकर यांनी यावर आज टीव्ही 9 मराठीशी बोलताना प्रतिक्रिया दिली आहे. आमची युती ठाकरे गटासोबत झाली आहे. आम्हाला इतरांचं देणंघेणं नाही, असं प्रकाश आंबेडकर म्हणालेत.
Published on: Jan 28, 2023 10:28 AM