आधी ‘या’ प्रश्नाचं उत्तर द्या, मग राज ठाकरेंना प्रश्न विचारा!, भाजप नेत्याचं विनायक राऊत यांना आव्हान

| Updated on: Jan 09, 2023 | 11:31 AM

भाजपचे माजी आमदार प्रमोद जठार यांनी विनायक राऊत यांच्यावर जोरदार हल्लाबोल केलाय. काय म्हणाले पाहा?

भाजपचे माजी आमदार प्रमोद जठार यांनी शिवसेना ठाकरे गटाचे नेते विनायक राऊत (Vinayak Raut) यांच्यावर जोरदार हल्लाबोल केलाय.विनायक राऊतांना राज ठाकरेंवर बोलण्याचा अधिकार नाही.3 लाख कोटींचा कोकणात येणारा प्रकल्प तुम्ही गेली पाच सात वर्षे अडवून ठेवलाय.2 लाख तरुणांना रोजगार मिळाला असता.आधी या पापाचे धनी व्हा आणि मग राज ठाकरेंना जाब विचारा.आपलं ठेवावं झाकून आणि दुसऱ्याच पाहावं वाकून.जनतेला आधी याचं उत्तर दया आणि मग राज ठाकरेंना प्रश्न विचारा, असं प्रमोद जठार (Pramod Jathar) म्हणालेत.

Published on: Jan 09, 2023 11:31 AM
मुंबई महापालिका निवडणुकीच्या तोंडावर ठाकरेंना धक्का, कोरोना काळातील कामांची होणार कॅग मार्फत चौकशी
राज ठाकरे यांनी तरुणांची माफी मागावी; कुणी आणि का केली मागणी?