Pandharpur : विठ्ठल मंदिरातील लाडूंचा प्रसाद महागला

| Updated on: Jun 13, 2022 | 11:59 AM

पंढरपूरच्या विठ्ठल रुक्मिणी मंदिरातील लाडूंचा प्रसाद महाग झाला आहे. आषाढी यात्रेपूर्वी विठ्ठलाच्या लाडू प्रसादाच्या दरात वाढ करण्यात आली आहे. आता प्रसादाचा लाडू वीस रुपयांना मिळणार आहे.

विठ्ठल भक्तांसाठी महत्त्वाची बातमी आहे. पंढरपूरच्या विठ्ठल रुक्मिणी मंदिरातील लाडूंचा प्रसाद महाग झाला आहे. आषाढी यात्रेपूर्वी विठ्ठलाच्या लाडू प्रसादाच्या दरात दीडपट वाढ करण्यात  आली आहे. आता प्रसादाचा लाडू वीस रुपयांना मिळणार आहे. मंदिर समितीचे सहाध्यक्ष गहिनीनाथ महाराज यांनी याबाबत माहिती दिली आहे.

Published on: Jun 13, 2022 11:59 AM
Stock market update : गुंतवणूकदारांना मोठा धक्का, सेन्सेक्स 1200 अंकांनी कोसळला, निफ्टीतही मोठी घसरण
Rahul Gandhi : राहुल गांधी ईडी कार्यालयात दाखल, राहुल हे गांधींचे वंशज आहेत, त्यांना ईडी रोखू शकत नाही, काँग्रेसचं ट्विट