Pravin Darekar | मविआ नेते कोकणवासियांना गृहित धरतायत, प्रवीण दरेकर यांचा आरोप
भाजप नेते देवेंद्र फडणवीस आणि प्रवीण दरेकर आज कोकणातील नुकसानग्रस्त भागाची पाहणी करणार आहेत. यापूर्वी प्रविण दरेकर यांनी टीव्ही 9 मराठीशी संवाद साधताना महाविकासआघाडी सरकारवर टीका केली. महाविकासआघाडीतील नेते कोकणवासियांना गृहित धरत आहे. मच्छिमार, वादळग्रस्तांना कोणतीही मदत मिळाली नाही, अशी टीका प्रविण दरेकर यांनी केली.