Sanjay Raut | हुकूमाची पानं मोदींच्या हातात असतील तर तुमची गरजच काय, प्रविण दरेकरांचा राऊतांना टोला
प्रवीण दरेकर यांचा संजय राऊतांना टोला

Sanjay Raut | हुकूमाची पानं मोदींच्या हातात असतील तर तुमची गरजच काय, प्रविण दरेकरांचा राऊतांना टोला

| Updated on: May 29, 2021 | 11:48 AM

मराठा आरक्षणावरुन राजकीय नेत्यांमध्ये कलगीतुरा रंगलेला पाहायला मिळतोय. हुकूमाची पानं मोदींच्या हातात असतील तर तुमची गरजच काय, असा टोला विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकरांनी खासदार संजय राऊतांना लगावला आहे.

Saamana | मोहन डेलकर प्रकरणासारखा लक्षद्वीपचाही छळ, ‘सामना’च्या अग्रलेखातून भाजपवर घणाघात
Reservation | स्थानिक स्वराज्य संस्थेत OBCआरक्षण अखेर रद्दच,राज्य सरकारची पुनर्विचार याचिका फेटाळली