“…त्यावेळी एनडींशी बोलायचं म्हणजे नशिबाची गोष्ट”; नितीन देसाई यांच्या निधनानंतर प्रवीण तरडे यांनी दिला आठवणींना उजाळा

| Updated on: Aug 02, 2023 | 2:01 PM

अभनिते आणि दिग्दर्शक प्रवीण तरडे आणि देसाई यांचे 22 वर्षांपासूनचे संबंध होते. देसाईंनी दिग्दर्शक केलेला ट्रक भर सिनेमा हा प्रवीण तरडेने लिहिला होता. देसाई यांच्या जाण्याने तरडे यांनी दुःख व्यक्त करत त्यांच्या कामाबद्दल आणि त्यांच्या आठवणींना उजाळा दिला.

पुणे, 02 ऑगस्ट 2023 | प्रसिद्ध कला दिग्दर्शक नितीन देसाई यांच्या आत्महत्येने सिनेसृष्टीत खळबळ माजली आहे. नितीन देसाई यांच्या निधनानंतर अनकांकडून त्यांच्या आठवणींना उजाळा आणि शोक व्यक्त केला जात आहे. अभनिते आणि दिग्दर्शक प्रवीण तरडे आणि देसाई यांचे 22 वर्षांपासूनचे संबंध होते. देसाईंनी दिग्दर्शक केलेला ट्रक भर सिनेमा हा प्रवीण तरडेने लिहिला होता. देसाई यांच्या जाण्याने तरडे यांनी दुःख व्यक्त करत त्यांच्या कामाबद्दल आणि त्यांच्या आठवणींना उजाळा दिला. प्रवीण तरडे काय म्हणाले? यासाठी पाहा हा व्हिडीओ..

Published on: Aug 02, 2023 02:01 PM
मणिपूरमधील घटनेवरून ठाकरे गटाचं जोरदार आंदोलन, महात्मा गांधींच्या पुतळ्यासमोर सरकारचा निषेध
नितिन देसाई यांनी जीवन यात्रा संपवली; उद्धव ठाकरे म्हणतात, ‘मनाला न पटणारं’