राज ठाकरे यांच्या सभेची मनसेकडून जय्यत तयारी
आज राज ठाकरे यांची औरंगाबादमध्ये सभा होणार आहे. या सभेच्या पार्श्वभूमीवर मनसे सैनिकांकडून जय्यत तयारी सुरू आहे.
आज राज ठाकरे यांची औरंगाबादमध्ये सभा होणार आहे. या सभेची जय्यत तयारी मनसेकडून करण्यात आली आहे. अमित ठाकरे यांच्या देखरेखी खाली ही तयारी सुरू आहे. आज सायंकाळी राज ठाकरे यांची औरंगाबादमध्ये सभा होणार आहे. या सभेला हजर राहण्यासाठी मनसे सैनिकांनी गर्दी केली आहे. तसेच मनसेचे सर्व प्रमुख नेते राज ठाकरे यांच्या सभेसाठी औरंगाबादमध्ये दाखल झाले आहेत. राज ठाकरे यांची ही सभा वादळी ठरण्याची शक्यता आहे.