परभणी जिल्ह्यात जोरदार पावसाची हजेरी

| Updated on: Jun 01, 2022 | 9:36 AM

ताडकळसमध्ये पावसाने जोरदार हजेरी लावली. वादळी वाऱ्यासह पाऊस झाला. पावसामुळे पेरणीपूर्व शेतींच्या कामांना वेग येणार आहे.

परभणी :  जिल्ह्यातील ताडकळसमध्ये पावसाने जोरदार हजेरी लावली. वादळी वाऱ्यासह पाऊस झाला. पावसामुळे हवेत गारवा निर्माण झाला असून, उष्णतेपासून दिलासा मिळाला आहे. दुसरीकडे या अवकाळी पावसामुळे पेरणीपूर्व मशागतींना वेग येणार असून, शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.

 

Published on: Jun 01, 2022 09:36 AM
Rajysabha Election | राज्यसभा उमेदवारीच्या मुद्द्यावरुन Girish Mahajan यांची राऊतांवर सडेतोड टीका
प्रसिद्ध गायक ‘केकें’चं कोलकात्यात निधन; वयाच्या 53 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास