लसीसंदर्भात वन नेशन वन रेट धोरण राबवा, मुख्यमंत्र्यांच्या बैठकीत मागणी
Four Minute Twenty Four Headlines

लसीसंदर्भात वन नेशन वन रेट धोरण राबवा, मुख्यमंत्र्यांच्या बैठकीत मागणी

| Updated on: Apr 23, 2021 | 4:23 PM

लसीसंदर्भात वन नेशन वन रेट धोरण राबवा, मुख्यमंत्र्यांच्या बैठकीत मागणी

मुंबई: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज कोरोना विषाणू प्रादुर्भाव रोखण्यासंदर्भात विविध बैठका घेतल्या. विविध राज्यांच्या मुख्यमंत्र्यांनी त्यांनी चर्चा देखील केली.लसीसंदर्भात वन नेशन वन रेट धोरण राबवण्याची मागणी मुख्यमंत्र्यांकडून करण्यात आली.

Chandrakant Patil | पुण्याला दुसरा पालकमंत्री दिला पाहिजे – चंद्रकांत पाटील
Rajesh Tope | जमेल त्या मार्गाने ऑक्सिजन राज्यात आणणार, राजेश टोपेंची माहिती