‘…हा देश जगातील सर्वात मोठी लोकशाही’, पंतप्रधान मोदी यांच्याकडून देशवासियांना संदेश
यावेळी त्यांनी एक विषयांना हात घालताना आपला भारत देश हा लोकसंख्येच्या बाबतीतही जगात पहिल्या क्रमांकावर आला आहे. तर हा देश जगातील सर्वात मोठी लोकशाही असणार असल्याचा उल्लेख देखील त्यांनी यावेळी केला.
नवी दिल्ली, 15 ऑगस्ट 2023 | देशाच्या 77 व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदींनी लाल किल्ल्यावर ध्वजारोहण केले. पंतप्रधान मोदींनी स्वातंत्र्यदिनाच्या 140 कोटी जनतेला शुभेच्छा देताना मेरे परिवनजन म्हटले. यावेळी त्यांनी एक विषयांना हात घालताना आपला भारत देश हा लोकसंख्येच्या बाबतीतही जगात पहिल्या क्रमांकावर आला आहे. तर हा देश जगातील सर्वात मोठी लोकशाही असणार असल्याचा उल्लेख देखील त्यांनी यावेळी केला. याचबरोबर यावेळी त्यांनी महात्मा गांधींच्या असहकार आणि सत्याग्रह आंदोलनाचे स्मरण केले. त्याचबरोबर भगतसिंग, राजगुरू आणि चंद्रशेखर यांच्यासह त्या काळातील सर्व क्रांतिकारक आणि देशवासीयांच्या त्याग आणि संघर्षाचे स्मरण करून त्यांना नमन देखील केले. पाहा काय म्हणाले पंतप्रधान मोदी…
Published on: Aug 15, 2023 09:37 AM