लाल किल्ल्यावरुन पंतप्रधान मोदी यांची जनतेला साद; ‘राजकारणातील किड नष्टकरण्यासाठी आर्शीवाद द्या’

| Updated on: Aug 15, 2023 | 12:06 PM

त्यांनी देशाच्या स्वातंत्र्यदिनानिमीत्त देशवासियांना संबोधित केलं. तसेच काँग्रेसवर हल्लाबोल करताना, भ्रष्टाचार, परिवारवाद आणि तुष्टीकरण ही देशाला लागलेली कीड आणि ही भारतीय राजकारणाला लागलेली आहे. ती कीड नष्ट करण्याचा प्रयत्न आपल्याला करायचा आहे.

नवी दिल्ली, 15 ऑगस्ट 2023 | पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने लाल किल्ल्यावर विरोधकांवर जोरदार हल्लाबोल केला. त्यांनी देशाच्या स्वातंत्र्यदिनानिमीत्त देशवासियांना संबोधित केलं. तसेच काँग्रेसवर हल्लाबोल करताना, भ्रष्टाचार, परिवारवाद आणि तुष्टीकरण ही देशाला लागलेली कीड आणि ही भारतीय राजकारणाला लागलेली आहे. ती कीड नष्ट करण्याचा प्रयत्न आपल्याला करायचा आहे. तो मी करेनं. तर लाल किल्ल्यावरुन पुन्हा मी तुमचे आर्शीवाद मागत आहे. भारताच्या लोकशाहीला मजबूत करण्याचं काम करीत आहेत. कठोर परिश्रम घेतलं आहे, देशासाठी घेतलं आहे. मला आतापर्यंत लोकांनी आर्शिवाद दिला आहे. मी तुमच्यासाठी जगतोय, मला स्वप्न जरी पडलं तरी तुमच्यासाठी असतं असं मोदी म्हणाले

Published on: Aug 15, 2023 12:06 PM
कोल्हापूर शहराच्या हद्दवाढीचा प्रश्न मार्गी लागणार? अजित पवार म्हणतात…
कोल्हापूर महापालिका लवकरच मिळणार आयुक्त? अजित पवार यांनी काय केलीय घोषणा पाहा…