Priyanka Chaturvedi यांनी नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या अस्थी भारतात आणण्याची केली मागणी-tv9

| Updated on: Aug 18, 2022 | 11:12 AM

खासदार प्रियंका चतुर्वेदी यांनी नेताजी सुभाष चंद्र बोस यांच्या अस्थी भारतात आणण्याची मागणी केली आहे.

देशात सध्या स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव मोठ्या साजरा केला गेला. त्याचप्रमाणे देशासाठी ज्यांनी ज्यांनी आपल्या प्राणांची आहुती दिली त्यांची आठवन ही काढण्यात आली. दरम्यान नेताजी सुभाषचंद्र बोस यांचा स्मृतिदिन ही जवळ येत आहे. त्यापार्श्वभूमीवर शिवसेना खासदार प्रियंका चतुर्वेदी यांनी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे पत्र लिहून एक मागणी केली आहे. खासदार प्रियंका चतुर्वेदी यांनी नेताजी सुभाष चंद्र बोस यांच्या अस्थी भारतात आणण्याची मागणी केली आहे.

Published on: Aug 18, 2022 11:12 AM
Sweta Mahale: श्वेता महाले मुख्यमंत्र्यांच्या भेटीला; एसटी महामंडळातील प्रश्नासंदर्भात घेतली मुख्यमंत्र्यांची भेट
Sunil Prabhu: सत्तापक्षात प्रचंड अस्वस्थता- सुनील प्रभू