Keshav Upadhaye | प्रियांका गांधींनी थोडा अभ्यास करुन बोलावं, केशव उपाध्येंचा निशाणा

Keshav Upadhaye | प्रियांका गांधींनी थोडा अभ्यास करुन बोलावं, केशव उपाध्येंचा निशाणा

| Updated on: Apr 19, 2021 | 7:48 PM

महाराष्ट्रात ऑक्सिजन, बेड मिळत नाही. महाराष्ट्रातील सरकार कोरोना रोखण्यात पूर्णपणे अपयशी ठरत आहे. (Priyanka Gandhi should study a little and speak, Keshav Upadhyay's target)

मुंबई : प्रियंका गांधी यांनी थोडा आभ्यास करुन बोलायला पाहिजे. महाराष्ट्रात कॉंग्रेस सत्तेत आहे. महाराष्ट्रात ऑक्सिजन, बेड मिळत नाही. महाराष्ट्रातील सरकार कोरोना रोखण्यात पूर्णपणे अपयशी ठरत आहे. प्रियंका गांधी यांनी किमान महाराष्ट्रातील सरकारला तरी हिशोब मागवला पाहिजे होता, अशी टिका भाजप नेते केशव उपाध्ये यांनी केली आहे.

Jalna | पाण्याच्या शोधात निघालेला बिबट्या विहिरीत पडला, बचावकार्य सुरु
Sanjay Gaikwad | भाजप आमदार संजय कुटे दारु पिऊन कुठेही पडतात, संजय गायकवाड यांची जीभ पुन्हा घसरली