50 Super Fast News | मराठा आरक्षणासाठी 16 जूनपासून आंदोलन, संभाजी छत्रपतींची घोषणा
50 SuperF ast News | मराठा आरक्षणासाठी 16 जूनपासून आंदोलन, संभाजी छत्रपतींची घोषणा
मुंबई : राज्यात आज अनेक मोठ्या घडामोडी घडल्या आहेत.. मराठा आरक्षणासाठी संभाजी छत्रपती यांनी येत्या 16 जूनपासून आंदोलन करण्याचे जाहीर केले आहे. त्यांनी रायगडावरुन ही घोषणा केली आहे. या तसेच इतर महत्त्वाच्या सुपरफास्ट बातम्या या विशेष बातमीपत्रात….
Published on: Jun 06, 2021 05:53 PM