पुण्यातील सासवडमध्ये गोदामाला भीषण आग, गोदाम संपूर्ण जळून खाक

| Updated on: Feb 03, 2022 | 11:10 AM

पुणेमध्ये  सासवड-बोपदेव रस्ता, येवलेवाडी येथे एका गोडाउनमधे पहाटे साडेपाच वाजता आग लागली होती.

पुणेमध्ये (Pune) सासवड-बोपदेव रस्ता, येवलेवाडी येथे एका गोडाउनमध्ये (godown) पहाटे साडेपाच वाजता आग लागली होती. अग्निशमन (Fire) दलाची 8 वाहने व जवान घटनास्थळी असून आग नियंत्रणात आली आहे. जखमी वा जिवितहानीची नाही. अशी माहिती समोर येत आहे.

..तर सरकार बसखास्त करण्याची मागणी करण्याचा एसटी आंदोलकांचा इशारा
अमरावतीत पाणी टंचाईमुळे वार्डातील महिलांचा थेट गाव सोडण्याचा निर्णय