कार्यकर्ते म्हणाले राष्ट्रवादीचा विजय असो!, अजित पवार म्हणाले तसं नाही! महाविकासआघाडीचा विजय असो म्हणा…
पिंपरी-चिंचवडची पोटनिवडणूक होतेय. या निवडणुकीच्या रणनितीसाठी अजित पवार पिंपरीत आहेत. तेव्हा एक किस्सा घडला पाहा...
पिंपरी-चिंचवड : पिंपरी-चिंचवडची पोटनिवडणूक होतेय. त्यासाठी भाजप आणि महाविकास आघाडी मैदानात उतरली आहे. दोन्ही बाजूने जोरदार प्रचार केला जात आहे. अजित पवार आज पिंपरीत आहेत. तेव्हा बोलताना त्यांनी कार्यकर्त्याना केवळ पक्ष नव्हे तर महाविकास आघाडी म्हणून काम करा, असं सांगितलं. अजित पवार बोलताना कार्यकर्त्यांनी ‘राष्ट्रवादी काँग्रेसचा विजय असो’, अशा घोषणा दिल्या. तेव्हा अजित पवारांनी कार्यकर्त्यांना दुरुस्त केलं. फक्त राष्ट्रवादी नाही तर महाविकासआघाडीचा विजय असो, अशा घोषणा द्या, असं सांगितलं.
Published on: Feb 09, 2023 03:39 PM