खासगी ट्रॅव्हल्स बसच्या अपघातस्थळाची खासदार सुळेंची पाहणी

| Updated on: Apr 23, 2023 | 11:21 AM

हा अपघात मुंबई-बंगळुरु महामार्गावर मध्यरात्री 2 वाजण्याच्या सुमारास नऱ्हे आंबेगाव परिसरात असणाऱ्या स्वामी नारायण मंदिराजवळ झाला. ट्रकने खासगी ट्रॅव्हलच्या बसला पाठीमागून धडक दिल्याने हा अपघात झाला.

पुणे : पुणे बंगळुरु महामार्गावर भीषण अपघात झाला असून त्या अपघातात चारजण ठार झाले आहेत. तर 22 जण जखमी झाले आहेत. जखमींवर नजीकच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून उपचार सुरु आहेत. हा अपघात मुंबई-बंगळुरु महामार्गावर मध्यरात्री 2 वाजण्याच्या सुमारास नऱ्हे आंबेगाव परिसरात असणाऱ्या स्वामी नारायण मंदिराजवळ झाला. ट्रकने खासगी ट्रॅव्हलच्या बसला पाठीमागून धडक दिल्याने हा अपघात झाला. यानंतर या अपघातस्थळाची पाहणी खासदार सुप्रिया सुळे पाहणी केली. तसेच हा अएपघात कसा झाला याची माहिती त्यांनी घेतली.

Published on: Apr 23, 2023 10:37 AM
माझा बाप चोरला? माझा बाप चोरला? माहीत आहे तर तक्रार द्या, ठाकरेंवर कोणी केली जहरी टीका?
संजय राऊत यांच्या ‘त्या’ आरोपांवर संजय गाडकवाड स्पष्टच म्हणाले, ‘एकनाथ शिंदे यांच्या सारखा माणूस…’