G20 परिषदेनिमित्त पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडून कामाचा आढावा

| Updated on: Jan 09, 2023 | 12:02 PM

G20 परिषदेच्या निमित्ताने पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील कामांचा आढावा घेतला. पाहा व्हीडिओ...

पुणे : G20 परिषदेच्या (G20 Conference) निमित्ताने पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील कामांचा आढावा घेतला. सर्व प्रशासकीय अधिकाऱ्यांसह त्यांनी सुरु असलेल्या कामांची पाहणी केली. पुणे विमानतळापासून सेनापती बापट रोडवरच्या जेडब्ल्यू मॅरीयट हॉटेलपर्यंत पालकमंत्री पाहणी करण्यात आली. पुण्याचे विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, तसंच पोलीस आयुक्त यांच्यासोबत चंद्रकात पाटलांनी (Chandrakant Patil) पाहणी दौरा केला.

Published on: Jan 09, 2023 12:02 PM
आम्हाला न्याय द्या, माजी गृह मंत्र्याची मुख्यमंत्री शिंदे यांच्याकडे मागणी
होय, आम्ही स्वार्थासाठी मशाल पेटवली नाही; आशिष शेलारांचा उद्धव ठाकरेंना टोला