kasba peth Assembly Election Result 2023 : मतमोजणीला सुरुवात; भाजपचे उमेदवार हेमंत रासने यांच्याकडून विजयाचा विश्वास

| Updated on: Mar 02, 2023 | 9:38 AM

kasba peth Election Result 2023 : सध्या काँग्रेसच्या रविंद्र धंगेकर यांना 11, 157 मतं आहेत. तर हेमंत रासने यांना 10, 673 मतं मिळाली आहेत. हिंदू महासंघाच्या आनंद दवे यांना 12 मतं मिळाली आहेत. अभिजित बिचुकले यांना 4 मतं मिळाली आहेत.

पुणे : कसबा पोटनिवडणुकीची आज मतमोजणी होत आहे. या मतमोजणीवेळी भाजपचे उमेदवार हेमंत रासने यांनी विजयाचा विश्वास व्यक्त केला आहे. मी 20 ते 30 हजार मतांनी निवडून येणार आहे, असं रासने म्हणाले आहेत. मला विश्वास आहे की, माझ्या कामाची पावती मला नक्की मिळेल. कोण काय आरोप करत आहे त्याला मी महत्व देत नाही. लोकांसाठी कामं करतो. लोक मला नक्की निवडून देतील, असा विश्वास हेमंत रासने यांनी व्यक्त केलाय.

Published on: Mar 02, 2023 09:38 AM
धाकधूक अजिबातच नाही!; मतमोजणीला सुरूवात, अश्विनी जगताप यांच्याकडून विजयाचा विश्वास व्यक्त
आज भाऊ असते तर…; लक्ष्मण जगताप यांचे बंधू शंकर जगताप भावूक