पुण्यातील बोगस शाळांसंदर्भात अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल, पाहा व्हीडिओ…

| Updated on: Jan 10, 2023 | 2:55 PM

पुण्यातील बोगस शाळांसंदर्भात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. समर्थ पोलीस ठाण्यात हा गुन्हा दाखल करण्यात आलाय. पाहा...

पुण्यातील (Pune) बोगस शाळांसंदर्भात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. समर्थ पोलीस ठाण्यात हा गुन्हा दाखल करण्यात आलाय. अज्ञातांविरोधात हा गुन्हा दाखल करण्यात आलाय. सीबीएसई बोर्डाला तीन शाळांनी ना हरकत प्रमाणपत्र बोगस (Bogus School) सादर केलं होतं. शिक्षण विभागाच्या तक्रारीनंतर आता गुन्हा दाखल झाला आहे.

Published on: Jan 10, 2023 02:55 PM
चित्रा वाघ यांचा तिळतिळाट करणारा उर्फीचं ट्वीट म्हणाली, ‘…अशी कशी गं तू सास…’
जितेंद्र आव्हाड-अमोल मिटकरी यांच्या नेतृत्वात राष्ट्रवादीची ‘महापुरुष महासन्मान जागर यात्रा’