Pune Top 9 News : पुण्यातील महत्वाच्या 9 बातम्या
पुणे शहर आणि जिल्ह्यात नेमकं काय घडतंय. आजच्या महत्वाच्या घडामोडी नेमक्या काय आहेत? पाहा...
पुणे शहर आणि जिल्ह्यात नेमकं काय घडतंय, आजच्या महत्वाच्या घडामोडी नेमक्या काय आहेत? श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीसाठी सोन्याचा पाळणा बनवण्यात आला आहे. पुण्याच्या रस्त्यावर थुंकणाऱ्यांवर आता कारवाई होणार आहे. तसंच वाहतुकचे नियम मोडणाऱ्यावर कारवाई करण्यात येणार आहे. 50 पैशांचे 5 कॉईन एका तरुणाने जमवले आहेत. यासह अन्य घडामोडी पाहा…
Published on: Jan 24, 2023 10:42 AM