दौंड हत्याकांड अपडेट : सात जणांची हत्या कशी झाली? पोलिसांनी माहिती दिली…

| Updated on: Jan 25, 2023 | 12:00 PM

पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यातील एक हत्याकांड समोर आलं आहे. यात सात जणांची हत्या झाल्याचं उघड झालं आहे. पाहा...

पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यात एक हत्याकांड समोर आलं आहे. दौंडच्या यवतमध्ये सात जणांची हत्या झाल्याचं उघड झालं आहे. भीमा नदीच्या पात्रात क्रूर हत्याकांड झालं असल्याची माहिती आहे. यवतमधल्या सात मृतदेहाच गूढ उकललं. या सात जणांची हत्या कौटुंबिक वादातून झाली असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. आरोपींच्या भावावर करणी केल्याच्या संशयातून हत्या झाल्याची माहिती आहे. सगळा प्रकार अंधश्रद्धेतून झाल्याचा अंदाज आहे.

Published on: Jan 25, 2023 11:59 AM
दिल्लीतील JNU विद्यापीठात पुन्हा राडा! ‘त्या’ डॉक्युमेंट्रीवरून विद्यार्थ्यांच्या दोन गटात दगडफेक
रत्नागिरीतील गणपतीपुळे मंदिरात आज माघी यात्रा, भाविकांची गर्दी